लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
How To Make Pav bhaji Masala At Home?: सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांची पावभाजी मसाला तयार करण्याची साेपी रेसिपी एकदा बघून घ्या.... इतर भाज्यांमध्येही तुम्ही हा मसाला वापरू शकता (Easy recipe for making pav bhaji masala). ...
Easy Trick To Reheat Cold Rice: मायक्रोवेव्ह नसेल तर थंड झालेला भात पुन्हा गरम करणं बऱ्याचदा अवघड जातं. म्हणूनच ही एक सोपी ट्रिक एकदा पाहून घ्या. थंड भात गरम करण्याचं आता टेन्शनच नाही. (How to reheat cold rice without using microwave) ...
Bajra Roti Eating Benefits in Winter : (Bajrichi Bhakri Khanyache Fayde) शरीरात बॅड कोलेस्टेरॉल जमा होऊ नये यासाठी तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकता. शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर लवकरात लवकर ही भाकरी खाणं सुरू करा. ...