लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
ना ब्रेड-ना चटणी; हाय प्रोटीन नो ब्रेड सँडविचची सोपी कृती; पोट भरेल गच्च-वेट लॉससाठी उत्तम - Marathi News | High Protein Sandwich Without Bread | Ready in 15 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना ब्रेड-ना चटणी; हाय प्रोटीन नो ब्रेड सँडविचची सोपी कृती; पोट भरेल गच्च-वेट लॉससाठी उत्तम

High Protein Sandwich Without Bread | Ready in 15 minutes : सँडविच ते ही ब्रेड शिवाय? एकदा नो ब्रेड सँडविच करून पाहाच, नाश्ता होईल जबरदस्त ...

कोथिंबीरीचे देठं फेकून देता? करा आंबट-तिखट चवीची चटपटीत चटणी; तोंडी लावण्यासाठी बेस्ट - Marathi News | How to Make Coriander Stem Chutney; Easy Side Dish Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोथिंबीरीचे देठं फेकून देता? करा आंबट-तिखट चवीची चटपटीत चटणी; तोंडी लावण्यासाठी बेस्ट

How to Make Coriander Stem Chutney; Easy Side Dish Recipe : कोथिंबीरीची देठं फेकून देण्याआधी ही रेसिपी पाहा, अशी चटपटीत चटणी कधी खाल्लीच नसेल.. ...

दूध घातल्यानंतर गुळाचा चहा नासतो? चहा बनवताना लक्षात ठेवा एक खास टीप; फक्कड चहाची भन्नाट कृती.. - Marathi News | The Sweet Benefits of Jaggery Tea, Ingredients and Receipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दूध घातल्यानंतर गुळाचा चहा नासतो? चहा बनवताना लक्षात ठेवा एक खास टीप; फक्कड चहाची भन्नाट कृती..

The Sweet Benefits of Jaggery Tea, Ingredients and Receipe : गुळ, दूध आणि पाण्याची नासाडी होणार नाही, फक्त चहा करताना.. ...

भाजी, वरण करताना त्यात कोथिंबीर कधी घालावी? बघा खास टिप्स- वाचा कोथिंबीर खाण्याचे फायदे - Marathi News | When to add kothimbir or coriander leaves in food for getting its health benefits and enhancing flavour and taste of food | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भाजी, वरण करताना त्यात कोथिंबीर कधी घालावी? बघा खास टिप्स- वाचा कोथिंबीर खाण्याचे फायदे

...

स्वंयपाक करताना अचानक सिलेंडर संपतो? 5 टिप्स, गॅसची बचत होईल-महिनोंमहिने चालेल सिलेंडर - Marathi News | Tricks To Know How Much LPG is Left In Cylinder : How To Measure The Gas Remaining In LPG Cylinder | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :स्वंयपाक करताना अचानक सिलेंडर संपतो? 5 टिप्स, गॅसची बचत होईल-महिनोंमहिने चालेल सिलेंडर

Tricks To Know How Much LPG is Left In Cylinder : सगळ्यात आधी पाण्यात कापड भिजवून घ्या. कापड भिजवल्यानंतर किचनमध्ये सिलेंडरच्या आजूबाजूला ठेवा. ...

ढाबास्टाईल शेवगा मसाला करण्याची झणझणीत रेसिपी- चव इतकी भारी की सगळेच मारतील ताव - Marathi News | How to make dhaba style shevga masala at home, shevga masala recipe, tasty delicious and easy recipe of shevga handi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ढाबास्टाईल शेवगा मसाला करण्याची झणझणीत रेसिपी- चव इतकी भारी की सगळेच मारतील ताव

How to make dhaba style shevga masala at home: ढाब्यावर मिळते तशी अस्सल गावरान चवीची शेवगा मसाला भाजी घरी करायची असेल तर लगेचच ही रेसिपी पाहून घ्या.... ...

कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट - Marathi News | How to make " Rice Flour Papad" Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट

How to make " Rice Flour Papad" Recipe : कुकरच्या एका शिट्टीत तांदुळाचे खिचीया पापड करण्याची सोपी कृती ...

डोशाचं पीठ फुगतच नाही? डाळ-तांदूळ वाटताना करा १ युक्ती, विकतासारखे सॉफ्ट-जाळीदार होतील डोसे - Marathi News | Restaurant Style Masala Dosa Making Tips : How to Cook The Perfect Dosa Restaurant Style Plain Dosa Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोशाचं पीठ फुगतच नाही? डाळ-तांदूळ वाटताना करा १ युक्ती, विकतासारखे सॉफ्ट-जाळीदार होतील डोसे

Restaurant Style Masala Dosa Making Tips : डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे अगदी कमीत कमी असते. ...