शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : भाजी करपली, कढईत खाली लागली तर काय करायचं? बर्फाची जादू करा, भाजी होईल चविष्ट

सखी : २ मिनिटांत कणीक भिजवण्याची १ सोपी ट्रिक, हात ही न लावता कणीक भिजवण्याची जादू

सखी : इडलीसाठी डाळ-तांदूळ भिजवताना त्यात घाला १ पांढरीशुभ्र ‘सिक्रेट’ गोष्ट, इडली होईल मऊ-हलकी

सखी : सलमान खानने केले कांद्याचे इन्स्टंट लोणचे, भाईजान सांगतोय लोणच्याची रेसिपी

सखी : करा ‘कुरकुरीत कारली’; पदार्थच असा भारी की कारल्याची भाजीही होईल आवडती!

सखी : पावसात चमचमीत खायला हवे, करा ५ मिनिटांत आलू क्रिस्पी ६५, मूडही होईल फ्रेश

सखी : वरण-भाताबरोबर खायला ५ मिनिटात करा बटाट्याच्या काचऱ्या; घ्या झटपट, सोपी खमंग रेसिपी

सखी : प्रवासात ‘रेल्वे कटलेट’ खायची मजाच भारी! घ्या रेल्वे कटलेटची सोपी-झटपट रेसिपी

सखी : पावसाळ्यात शिळी पोळी खायला नको वाटते? राहिलेल्या पोळ्यांचे करा २ हटके पदार्थ, ब्रेकफास्ट होईल झक्कास

सखी : परफेक्ट अळूवडी करण्याची पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी, श्रावणात तर अळूवडी जेवणात हवीच