शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : बघा कोणत्या पदार्थासाठी कोणतं तेल वापरावं, तब्येतीच्या ५० टक्के तक्रारी दूर होतील- वजनही घटेल

सखी : सुक्या भाजीत मीठ जास्तच पडलं? ५ सोप्या युक्त्या; खारटपणा होईल कमी-भाजी खाता येईल

सखी : अण्णाच्या स्टॉलवर मिळतो तसा परफेक्ट मेदूवडा करण्याची पाहा ‘ताटली’ ट्रिक, गरमागरम कुरकरीत मेदूवडे झटपट

सखी : हाताला चटके न देता करा सुपर सॉफ्ट बिना पाकाचे तिळाचे लाडू; सोपी रेसिपी, लाडू कडक होणार नाही

सखी : थंडीत इडलीचं पीठ फुगतच नाही? १ सोपी ट्रिक, पीठ फुगेल मस्त, होतील मऊ लुसलुशीत इडल्या...

सखी : एक जुडी पालक-कपभर बेसन, भोगीनिमित्त घरीच करा पालकाच्या अख्ख्या पानांची कुरकुरीत भजी

सखी : महिनोंमहिने टिकणारं आवळ्याचं चटपटीत लोणचं- जेवणात येईल रंगत न्यारी, रेसिपी अगदी सोपी

सखी : न खाई भोगी..तो सदा रोगी, भोगीची भाजी करण्याची पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी, आजीची हातची चव

सखी : थंडीतही १५ मिनिटांत घरीच करा विकतसारखं घट्ट दही; ३ ट्रिक्स- गोड, कवडीदार दही तयार

सखी : तोंडात टाकताच विरघळेल अशी तिळाची मऊसूत बर्फी- सगळ्यांनाच आवडेल असा खास पदार्थ