महिला ग्राहकाला तीन लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करण्यात यावे आणि त्यांना भरपाई म्हणून ४० हजार रुपये देण्यात यावे, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आकार कन्स्ट्रक्शन ग्रुप व दोन भागीदारांना दिलेत. ...
दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, भाऊबीजला मात्र बँकांना सुट्टी मिळणार नाही, परंतु त्यानंतर दुसऱ ...
नवरात्र आणि त्यापाठोपाठ येणारा दिवाळी सण यामुळे कापड बाजारात नवचैतन्य संचारले असून, बाजारात तेजी आली आहे. ग्राहकांचा यंदा ट्रॅडिशनल लुकमध्ये वेस्टर्न कलर आणि कल्चरच्या कपड्यांची तरुणाईला भुरळ पडत आहे. तर महिला वर्गाकडून व ज्येष्ठांकडून राष्ट्रीय पारं ...
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु,रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस स ...
प्रत्येक वस्ती व गावात ग्राहक पंचायतची शाखा स्थापन करण्याचे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी रामदासपेठ येथील प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत केले. ...
विम्याच्या कालावधीमध्ये चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी, वाहन मालकाला विम्याची रक्कम द्यावी लागेल असा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्या वाहन मालकाला विम्याचे २१ लाख रुपय ...