वाशिम: जिल्ह्यात मीटर रीडिंग न घेता दिले जाणारे वीज बिल, तसेच वीज बिलांमधील चुकांविषयी वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारींचा निपटारा विद्युत वितरण कंपनीने १५ दिवसांच्या आत करावा. तसेच या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित ग्राहकाला देण्य ...
केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) १०० फ्री चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारु नये. तसेच प्रत्येक पेड-चॅनलचे दर हे १० पैसे ते ५ रुपयापर्यंत कमी करावे, अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे. ...
१०० चॅनलचे दरमहा १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. ट्रायने (केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ) १०० चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारूनये, ते पूर्णपणे विनामूल्य करावे आणि प्रत्येक पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयांपर्यंत कमी करावेत, अशी ...
सहारा प्राईम सिटी कंपनीला महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठामध्ये जोरदार चपराक बसली. आयोगाने १७ तक्रारकर्त्या ग्राहकांचे पैसे १८ टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश कंपनीला दिला. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता प्रत्येक ...
महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका वकील ग्राहकाची तक्रार अंशत: मंजूर करून योगदा कन्स्ट्रक्शन अॅन्ड असोसिएटस्, असोसिएटस्चे भागीदार सुनील जोत व जमीन मालक विवेक वैद्य या प्रतिवादींना दणका दिला. ...
महिला ग्राहकास चेहऱ्यावर लावायला चुकीचे ऑईनमेंट दिल्यामुळे मौदा तालुक्यातील तारसा येथील सौरभ मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार मंचने जोरदार दणका दिला आहे. ग्राहकास १ लाख १५ हजार रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश. ...
मराठवाडा वर्तमान : वाढती थकबाकी आणि नगण्य वसुली, यामुळे राज्यात मराठवाड्याची स्थिती सर्वाधिक दयनीय आहे. शेतकऱ्यांकडे विद्युत पंपांची १२,८४५ कोटी थकबाकी आहे. अदानीसारख्या खासगी कंपन्यांकडून महागडी वीज घेतली जाते. त्याची तूट भरून काढण्यासाठी महावितरण ...