Penalty on Emami Limited : एका फेअरनेस क्रीम निर्मिती कंपनीला लोकांना गोरा बनवण्याचा दावा करणे चांगलेच महागात पडले. एका ग्राहकाने तक्रार केली आणि आता कंपनीला दिशाभूल करणारे दावे केल्याबद्दल १५ लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. ...
Indian Consumer Spending : गेल्या १० वर्षात भारतीयांच्या खर्च करण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स २०२४ नुसार जी आकडेवारी समोर आली आहे, ती धक्कादायक आहे. ...
Consumer Protection Act : ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दुकानदार विकलेला माल परत घेण्यास नकार देऊ शकत नाही. वस्तू सदोष असल्यास किंवा ग्राहकाच्या गरजांशी जुळत नसल्यास, खरेदीदारास ते परत करण्याचा अधिकार आहे. ...
विभागाने आयोगासमोर म्हटले आहे की, त्यावेळी काही तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांकडून डिजिटल माध्यमाने पेमेंट स्वीकारता आले नाही. यामुळे त्यांच्याकडून रोख रक्कम घेण्यात आली. ...
ज्येष्ठ नागरिकाची गैरसोय, मानसिक आणि आर्थिक छळ अणि यातना यांना कारणीभूत ठरल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (मध्य मुंबई) यांनी ‘व्होडाफोन-आयडिया’ला दोषी ठरविले. ...