समाजामध्ये वावरत असताना कोठेही घाबरू नये. आपल्या हक्काबाबत जागृत रहावे. आपले हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सांगलीचे अध्यक्ष मुकुंद दाते यांनी केले. ...
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या जनजागृतीसाठी शासकीय व निमशासकीय विभागांमार्फत बस स्थानक सांगली येथे उभारण्यात आलेल्या प्रबोधनपर स्टॉलचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याहस्ते करण्यात आले. ...
सेवा घ्या किंवा कुठल्याही दुकानातून वस्तू विकत घ्या, मात्र ती वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर दुकानदाराला बिल मागा, असे सांगत ग्राहक कल्याण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे मंगळवारी संविधान चौक व उद्योग भवनजवळ फलक दाखवून जनजागृती करण्यात आली. ...
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे अर्थव्यवस्थेतील पंचप्रमाणे असलेल्या घटकांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पंचप्राण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ...
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग नाशिक परिक्रमा खंडपीठ येथे गुरुवारी न्यायमूर्ती भंगाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक खंडपीठात न्याय, निर्णय दिले जातात ती माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने ती दिसत नाही. त्यामुळे ...