शहरात गत महिन्यातच झालेल्या महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगाच्या सुनावणीत ग्राहकांनी महावितरणच्या गैरकाराभाराचा विरोधात तक्रारींचा पाढा वाचला असता विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले. परंतु शहरातील विविध भागांत अ ...
महावितरणच्या कारभारावार महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगानेच चांगलेच ताशेरे ओढले. एक वेळेस वाघ दिसेल परंतु वीज कार्यालयात अधिकारी दिसत नाही, अशी जनसामान्यांची भावना होत असल्याचे आत्तापर्यंतच्या सुनावणीतून दिसून येत असल्याने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन ग ...
तेल कंपन्यांकडून ग्राहकांना १२ अनुदानित सिलिंडरनंतर मिळणाऱ्या विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्राहकांना २७७ रुपये जादा देऊन सिलिंडरची खरेदी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांचे महिन्याच ...
कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
आईच्या मृत्यूनंतर तिच्या राहत्या फ्लॅटची अधिकृत वारस असतानाही मुलीला सतत दहा वर्षे त्या फ्लॅटचे सदस्यत्व नाकारणाऱ्या सोसायटीला ग्राहक मंचाने चांगलाच धडा शिकवला आहे. ...
महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनी आता एक कुटुंब झाले आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा, नाटक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आदी विविध उपक्रम सुरू केले आहेत. वीजग्राहक आपले देव आहेत. कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांना देव मानून त्यांचा सन्मान क ...
कामगार कल्याण मंडळाने राष्ट्रीय ग्राहक सप्ताहाचा समारोप करण्यात आला. सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात ग्राहक चळवळ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. ...