शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संविधान दिन

26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला.

Read more

राष्ट्रीय : भारताचं संविधान तयार करण्यासाठी किती खर्च आला होता? जाणून घ्या...

राष्ट्रीय : Constitution Day: म्हणून या ठिकाणी हेलियमच्या गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे भारताच्या राज्यघटनेची मूळ प्रत