26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला. Read More
प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे त्यांनी अतिशय सुबकपणे संविधान हे कॅलिग्राफी शब्दशैलीच्या माध्यमातून लिहून काढले. ...
जनता वसाहतीमध्ये असं एक कुटुंब आहे की ज्यांच्या दुमजली घराला, दुकानाला, रिक्षाला, चारचाकीला इतकेच काय तर त्यांच्या मुलालाही संविधान असे नाव दिले आहे ...
आज संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारने संसद भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण, त्यावर काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, टीएमसीसह 14 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. ...
Constitution Day: आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. ...
Constitution Day , nagpur news येत्या २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन हा राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः संविधान प्रास्ताविकेचे वाचन करतील. ...