शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : एका Congress नेत्यानं दुसऱ्याला बांधून चोपलं! Balod | Rajesh Sahu | Chhattisgarh News

महाराष्ट्र : LIVE - कॉंग्रेसचा नवा 'लेटरबॉम्ब'; प्रीतम मुंडेंना केंद्रात मंत्रिपद? Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - NCPनंतर कॉंग्रेस नाराज, 'तो' वाद वाढणार? Sharad Pawar | Uddhav Thackeray | Jitendra Awhad

महाराष्ट्र : LIVE - राजकीय पक्षांकडे पैसा येतो कुठून? Where Do Funds Come For Political Parties? Shivsena | BJP

महाराष्ट्र : BJPच्या खात्यात एकूम ७८५ कोटी | BJP Gets Rs 276.45Crore from Electoral Trust | Congress gets Rs 58 Crore

महाराष्ट्र : सुशांतच्या केसवरून काँग्रेसचा सवाल | Congress Leader Sachin Sawant on Sushant Singh Rajput Case

राष्ट्रीय : Rahul Gandhi काँग्रेस नेत्यांचं ऐकणार का? Veerappa Moily | Uttar Pradesh Election | Sonia Gandhi

महाराष्ट्र : Nitin Gadkari चुकीच्या पक्षात आहेत असं Ashok Chavan का म्हणाले? Maharashtra Political News

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - ‘टूलकिट’चं राजकारण ! With Ashish Jadhao | Toolkit Tweets | Modi | Rahul Gandhi

महाराष्ट्र : काँग्रेसचे नेते राजीव सातव व्हेंटिलेटरवर | Rajiv Satav Health Updates | Vishwajeet Kadam | Pune News