लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, व्हिडिओ

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला राज ठाकरेंचं छायाचित्र जाळून निषेध - Marathi News | Youth Congress workers protested against MNS | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला राज ठाकरेंचं छायाचित्र जाळून निषेध

  मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र जाळून ... ...

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला, संजय निरूपम यांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Attack of MNS faint, impotent and cowardly workers, Sanjay Nirupam's angry response | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला, संजय निरूपम यांची संतप्त प्रतिक्रिया

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर ... ...

मुंबई-गोवा महामार्गावर काँग्रेसचं ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन - Marathi News | Congress Rastaroko agitation on the Mumbai-Goa highway | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गावर काँग्रेसचं ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन

रस्त्याच्या दुरावस्थेवरून सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठ�.. ...