देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
MVA Seat Sharing: महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटप सुरु झाले असून या दोन आघाड्यांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी उभी राहत आहे. एकंदरीत यंदाची विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Vinesh Phogat Net Worth: विनेशने बुधवारी (11 सप्टेंबर) काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तिने निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती दिली आहे... ...
Ilhan Omar Meets Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल यांच्या भारतविरोधी खासदार इल्हान उमर यांच्या भेटीवर भाजपने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र भाजप ...