शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019 : देशातील 'स्पेशल 26' निकाल; बड्या नेत्यांना 'जोर का झटका'

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या कलांमधून मिळताहेत हे 10 राजकीय संकेत

तंत्रज्ञान : Lok Sabha Election 2019 : ‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ मोबाईल गेम्सचा धुमाकूळ

महाराष्ट्र : नाराज आणि बंडखोरांचे युती आणि आघाडीच्या दिग्गजांसमोर आव्हान!

राष्ट्रीय : गरिबी हटाओ ते अबकी बार... या घोषणा ठरल्या निवडणुकांमध्ये निर्णायक

राष्ट्रीय : मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींची एन्ट्री, गंगा यात्रेला झाली सुरुवात

राष्ट्रीय : सुरुवातीच्या काळात हात नव्हे तर हे होते काँग्रेसचे निवडणूक चिन्ह!

राष्ट्रीय : प्रियंका-राहुलचा रोड शो सुपरहिट; पण उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर कठीण आव्हान

गोवा : राफेलवरून गोव्यात राडा; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

सोशल वायरल : Assembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार