शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : मी लैला अन् माझे हजारो मजनू; ओवेसींनी घेतला अमित शहा, काँग्रेसचा समाचार

राष्ट्रीय : २६ व्या वर्षी खासदार ते सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार, असा झाला अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास

राजकारण : फडणवीसांच्या पहाटेच्या सरकारला एक वर्ष पूर्ण, त्या घटनेनं असं बदललं महाराष्ट्राचं राजकारण

राष्ट्रीय : तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर इंदिरा गांधींनी 'त्या' अधिकाऱ्याला जाब विचारला

राजकारण : ऐतिहासिक राजकीय दिवस; जेव्हा इंदिरा गांधी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली, तेव्हा...

राजकारण : न भूतो! एकाच वेळी, एकाच क्षणी भाजप, काँग्रेसनं रचला इतिहास

राजकारण : तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

राजकारण : हायकोर्टानं भारतीय जनता पार्टीला फटकारलं; मुंबई महापालिकेत बसला मोठा फटका

राष्ट्रीय : राज्यसभा ते राष्ट्रपती, हुकले फक्त पंतप्रधानपद; धुरंधर राजकारण्याचा प्रदीर्घ प्रवास

राजकारण : नोव्हेंबर भाजपासाठी ऐतिहासिक ठरणार; मोदी सरकारची ताकद अफाट वाढणार