देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले आहेत. ईडीचे तीन अधिकारी राहुल गांधी यांची चौकशी करत आहेत. ...
पक्षाची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार, एग्झिट पोलवर बंदीसह 'एक उमेदवार, एक सीट' यांसारख्या अनेक मागण्यांचा प्रस्ताव निवडणूक आयोगानं पाठवला आहे. नेमकं या प्रस्तावात कोणकोणत्या मागण्या करण्यात आल्या आहेत जाणून घेऊयात... ...
Sidhu Moosewala Murder Case: पंजाबचा प्रसिद्ध सिंगर आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचा हात असल्याची माहिती समोर येत आहे. ...
Sunil Kanugolu Introduction: गेल्या आठवड्यापासून जयपूरमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर पार पडले. यामध्ये वेगवेगळ्या टीम, टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. या टीम दर ७२ तासांनी बैठका करणार आहेत. या टीममध्ये जुने जाणत्या नेत्यांसोबत काही नवीन चेहरेही आह ...