लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका    - Marathi News | "The alliance between Ambernath and Akot has exposed the two-faced face of BJP", says Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला''

Harshwardhan Sapkal Criticize BJP: अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. काँग्रेसने कारवाई केली पण भाजपाने म ...

Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब! - Marathi News | Akola Municipal Election 2026: Who will get another chance? Former mayor, family members of three former mayors will try their luck! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!

अकोला महापालिका निवडणूक २०२६ : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महापालिका निवडणूक होत असून, अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले नेतेही निवडणूक लढवत आहेत.  ...

अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई - Marathi News | 'Those' 12 corporators from Ambernath finally join BJP, Congress had suspended them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई

Ambernath Municipal Corporation :अंबरनाथमध्ये भाजपासोबत आघाडी करण्याचा निर्णय़ घेणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षाकडून निलंबनाची कारवाई झाल्यानंतर थेट कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित ...

PMC Election 2026: पुण्यात महायुतीची नुरा कुस्ती; अजित पवार यांच्या भाजपवरील टीकेवरून काँग्रेसचा टोला - Marathi News | PMC Election 2026: A fierce battle between BJP and NCP (Ajit Pawar); Congress hits back at Ajit Pawar for criticizing BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीची नुरा कुस्ती; अजित पवार यांच्या भाजपवरील टीकेवरून काँग्रेसचा टोला

या दोन्ही पक्षांच्या विरोधात पुणेकर काँग्रेस-उद्धवसेना आघाडीला मतदान करतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला. ...

इंदिरा गांधी अमेरिकेच्या दबावापुढे झुकल्या नव्हत्या; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका - Marathi News | indira gandhi did not bow to american pressure rahul gandhi criticizes the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदिरा गांधी अमेरिकेच्या दबावापुढे झुकल्या नव्हत्या; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर केंद्र सरकारने शरणागती पत्करली असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. ...

"भगत सिंगांनी काँग्रेस सरकारवर बॉम्ब टाकला"; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा, ऐतिहासिक चुकीमुळे भाजपची नाचक्की - Marathi News | Delhi Chief Minister bizarre claim says Bhagat Singh had thrown a bomb at the Congress government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगत सिंगांनी काँग्रेस सरकारवर बॉम्ब टाकला"; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा, ऐतिहासिक चुकीमुळे भाजपची नाचक्की

मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या विधानानंतर सौरभ भारद्वाज यांनी शहीद भगत सिंगांची माफी मागितली. ...

Ambarnath Municipal Council: अंबरनाथमध्ये अनोखे नाट्य, नगरसेवक भाजपात गेले अन् काँग्रेसही संपली...! - Marathi News | unique drama in ambernath corporator joined BJP and congress also ended | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ambarnath Municipal Council: अंबरनाथमध्ये अनोखे नाट्य, नगरसेवक भाजपात गेले अन् काँग्रेसही संपली...!

Ambarnath Municipal Council Election: “काँग्रेस का हात, भाजप के साथ” झाल्यामुळे राज्यभर टीका आणि काँग्रेसची आता ‘तेलही गेले... तूपही गेले’ अशी स्थिती ...

घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार - Marathi News | local body election 2025 politics after congress took action now 12 corporators from ambernath will join bjp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार

आम्ही काँग्रेसमध्ये होतो. मात्र, अन्यायामुळे आणि अंबरनाथच्या विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ...