देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Harshwardhan Sapkal News: मराठी भाषा बोलणारे हिंदू नाहीत का? सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून, तो त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...
Beed woman lawyer beaten, DJ Complaint, Harshwardhan Sapkal vs Devendra Fadnavis: बीडमध्ये डीजेच्या गोंगाटाची तक्रार केल्यावरून महिला वकिलाला वळ उठेपर्यंत जबर मारहाण करण्यात आली ...
Congress Vijay Wadettiwar News: मराठी भाषेचा स्वाभिमान, अभिमान, गर्व हा वेगळाच आहे. तो पुसता कामा नये, मिटवता कामा नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...