शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसकडून ४ राज्यांतील १४ उमेदवार जाहीर, लोकसभेच्या उमेदवारांची आठवी यादी

फिल्मी : ते मंगळावरुन आलेत, भाजपाचं समर्थन करताना कंगनाचं राहुल-प्रियंका गांधींवर टिकास्त्र

राष्ट्रीय : देश बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर, काँग्रेसची टीका, रोजगाराबाबत पक्षाकडे ठोस योजना असल्याचा दावा

गोवा : खलप, कवठणकर यांच्यात चुरस; काँग्रेस उमेदवारांची आज घोषणा शक्य

महाराष्ट्र : Satej Patil : काँग्रेसच्या जागा येणार नाहीत तर मग 5 टप्प्यात निवडणुका का लावल्या?- सतेज पाटील

पुणे : कसबा विधानसभा शिवसेनेला सोडतो असे जाहीर करा, तरच काम करणार; ठाकरे गटाचा पवित्रा

महाराष्ट्र : भाजपाचे नेते मतं मागायला आल्यावर, १० वर्षात त्यांनी काय काम केले, याचा जाब विचारा, नाना पटोले यांचं आवाहन

राष्ट्रीय : बिहारमध्येही इंडिया आघाडीला तडे? पूर्णियामध्ये बीमा भारतींना उमेदवारी देत लालूंकडून पप्पू यादवांचा गेम

महाराष्ट्र : मविआत वाद! परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसवर शरद पवार नाराज

नागपूर : शिवसेना, काँग्रेसला आघाडीच्या उमेदवारासाठी गाळावा लागणार घाम चिन्हही राहणार नवे