शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : लातूरमध्ये भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का, अर्चना चाकूरकर यांचा BJP मध्ये प्रवेश

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : हा पैसा गेला कुठे, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवतेय?; प्रियंका गांधी कडाडल्या

सांगली : सांगली लोकसभेसाठी होणार मैत्रीपूर्ण लढत, महाआघाडीच्या उद्याच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार, 'बडा नेता' भाजपमध्ये दिसणार? मुनगंटीवार यांचा दावा

गोवा : तिकिटासाठी रस्सीखेच वाढल्याने अडली उमेदवारी; उत्तरेत खलप, दक्षिणेत विरियातो फर्नांडिस शक्य

राष्ट्रीय : सरकारी नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची घोषणा

राष्ट्रीय : काॅंग्रेसला आयकरचा १,८२३ कोटी रुपये दंड!

राष्ट्रीय : काँग्रेसकडून ५ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर; दोघांची अदला-बदली

नागपूर : संघाचा कॉंग्रेसला पाठिंबा असल्याचा दावा; RSS ची जनार्दन मूनविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

राष्ट्रीय : 'कधी ना कधी भाजपचे सरकार जाणार, मग...', राहुल गांधींनी दिला कठोर कारवाईचा इशारा