शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

फॅक्ट चेक : Fact Check: मोदींची पत्नी जशोदाबेन यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याचा दावा खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचे सत्य

चंद्रपूर : 'आनंदाच्या शिधा'सोबत दारु-बिअर देऊ; चंद्रपूरच्या लोकसभा उमेदवाराचं अजब आश्वासन

राष्ट्रीय : नेत्यांना धमक्या, पैसा, सत्तेचा गैरवापर, प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजपा...; कमलनाथांचं टीकास्त्र

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या EVM फिक्सिंगच्या आरोपांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार

राष्ट्रीय : तू घर सोड अन्यथा मी..., बालाघाटच्या उमेदवार पतीने काँग्रेस आमदार पत्नीला दिला अल्टिमेटम

राष्ट्रीय : काँग्रेसमुळेच केजरीवाल जेलमध्ये; 'INDIA' आघाडीतील घटक पक्षाचा राहुल गांधींवर हल्लाबोल

वर्धा : ३० वर्षांपासून काँग्रेस झाली खिळखिळी, कम्युनिस्टांनी मोडली मक्तेदारी; नंतर भाजपाने बसवले बस्तान

राष्ट्रीय : ताकदच नाही..., फक्त एकच मूल जन्माला घालू शकले! काँग्रेस नेत्याबद्दल अजमल यांचं वादग्रस्त विधान

मुंबई : वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; लातूर-सोलापुरात मविआ उमेदवाराला बळकटी

महाराष्ट्र : Vijay Wadettiwar : देश पूर्णतः हुकूमशाही पद्धतीने चालवण्याचा मोदी सरकारचा निर्धार; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल