शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : लोकसभेपूर्वी काँग्रेसचे 'बुरे दिन'! 2024 मध्ये आतापर्यंत 12 'कट्टर' नेत्यांचा पक्षाला राम-राम...

राष्ट्रीय : मोदी सरकारने सुरू केलेल्या 'या' योजनेत राहुल गांधींनी केली 15 लाख रुपयांची गुंतवणूक...

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधानविरोधी; काँग्रेसची बोचरी टीका

राष्ट्रीय : कुस्तीपटू बजरंग पुनिया भाजपच्या वाटेवर? पैलवानाने दिले स्पष्टीकरण, म्हणाला...

राष्ट्रीय : राजस्थानच्या शहरांमध्ये 9 घरे! भाजपमध्ये गेलेल्या सीए वल्लभ यांची संपत्ती किती? पात्रांना 'झिरो' विचारलेले

महाराष्ट्र : काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी; भाजपा नेत्याचा खोचक टोला

राष्ट्रीय : पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य विचारुन पात्रांची उडवली होती झोप, तेच गौरव वल्लभ भाजपात

मुंबई : उत्तर मुंबई: उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये दोन गट, घोसाळकरही तयारीत

महाराष्ट्र : “महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने मोठा त्याग केलाय, जाणीव ठेवा”; ठाकरे गटाने पुन्हा डिवचले

राष्ट्रीय : घुसमट होतेय! गुन्ह्याचा भागीदार व्हायचे नाहीय; संबित पात्रांना भिडणाऱ्या प्रवक्त्याने काँग्रेसचेच वाभाडे का काढले