शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप', पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

राजस्थान : ...हे तर ट्रेलर; मोदीने 10 वर्षांत 'यांच्या' लुटीच्या दुकानाचे शटर पाडले आहे, पंतप्रधान विरोधकांवर बरसले

ठाणे : सांगलीनंतर आता भिवंडीतही एल्गार; पवार गटाविरोधात काँग्रेस निवडणूक लढवण्याची तयारी

महाराष्ट्र : काँग्रेस आणि NCP पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी; संजय राऊतांचा इशारा

नागपूर : नागपूर : विश्वजित कदम यांच्याकडून संजय राऊत यांची हायकमांडकडे तक्रार

सांगली : जनावराला विचारलं तरी सांगली काँग्रेस विचारधारेचीच सांगेल; विश्वजित कदमांचा संजय राऊतांना टोला

राष्ट्रीय : 'देशातील लोकशाही धोक्यात, संविधान बदलण्याचे प्रयत्न', सोनिया गांधींचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची थोर राजकीय परंपरा बिघवणारे खलनायक”; काँग्रेसची घणाघाती टीका

गोवा : कॉंग्रेसची अखेर पाडव्या आधीच गुढी, उत्तरेत खलप तर दक्षिणेत विरियातो

ठाणे : आठ लोकसभा जिंकणाऱ्या काँग्रेसची भिवंडीतून निशाणी गायब