शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : हे सर्वसामान्यांचं नव्हे, तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार; विरोधकांचे टीकास्त्र

मुंबई : आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा; विजय वडेट्टीवारांचे महायुतीला आव्हान

मुंबई : मराठा-ओबीसी आरक्षणावरुन विधिमंडळात खडाजंगी; सत्ताधारी विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप

महाराष्ट्र : पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी, आदिवासी, भटक्या समाजाला किती वाटा मिळणार हे स्पष्ट करा’’, नाना पटोले यांची मागणी

राष्ट्रीय : BJP MLA On Rahul Gandhi: राहुल गांधींना संसदेत कोंडून मारायला हवं, भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान

मुंबई : Mumbai Hit and Run Case: वरळी हिट अँड रन घटनेतील मृत महिलेला १० लाखांची मदत करा; काँग्रेस आमदाराची मागणी

चंद्रपूर : अंभोरेंनी धरला काँग्रेसचा हात; चंद्रपूरमध्ये नव्या राजकीय घडमोडींचे संकेत

राष्ट्रीय : पीएम नरेंद्र मोदींविरोधात कारवाईची मागणी; काँग्रेसचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र

मुंबई : 'बेस्ट'सेवा सुधारण्यासाठी शासन ठोस काही करणार आहे का?; विजय वडेट्टीवार यांचा सवाल

संपादकीय : आघाडी सरकार हाच लोकांचा कौल!