शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, थकित वीज बील माफ करा; विजय वडेट्टीवारांची मागणी

व्यापार : गेल्या दहा वर्षात 12.5 कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या; SBI च्या रिपोर्टमधून खुलासा...

मुंबई : गोदरेज कंपनीला काळ्या यादीत टाका; विजय वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी, पण कारण काय?

महाराष्ट्र : भ्रष्टाचारामुळेच वर्षभरात समृद्धी महामार्गाला भेगा, महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी’’, नाना पटोले यांचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेससमोर उमेदवारीचा पेच, लोकसभेप्रमाणे सरप्राईज देणार का?

राष्ट्रीय : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून रामनगरचं नाव बदलण्याची तयारी? भाजपा-जेडीएसकडून विरोध 

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : डाळीची किंमत सामान्य लोकांना माहितीय; मंत्री, अधिकारी अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त

मुंबई : आरक्षणावरून रणकंदन; विधिमंडळात शाब्दिक हल्ले अन् सत्तापक्ष कमालीचा आक्रमक

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची १९ ला मुंबईत बैठक

महाराष्ट्र : हे सर्वसामान्यांचं नव्हे, तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार; विरोधकांचे टीकास्त्र