शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : सांगलीत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स; विशाल पाटील अपक्ष नव्हे तर काँग्रेसकडून लढणार?

राष्ट्रीय : ‘त्यांना’ राज्यघटना आणि लोकशाही प्रक्रिया नको आहे - राहुल गांधी  

गोवा : भाजपचे दोन्ही उमेदवार आज, काँग्रेसचे उद्या भरणार अर्ज

महाराष्ट्र : सांगलीमध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचं मोठं विधान, म्हणाले...

गोवा : आरजीच्या अटींचा 'फुटबॉल' काँग्रेसने लगेच टोलवला; फातोर्ड्यात इंडिया आघाडीची बैठक 

नागपूर : काॅंग्रेसचा इलेक्टोरल बाँडला नव्हे, तर त्याद्वारे खंडणी वसुलीला विरोध - मल्लिकार्जुन खरगे

गोवा : इंडिया आघाडीचा प्रस्ताव अन् आरजीची तिरकी चाल

नागपूर : सामाजिक न्यायावर बोललो तर ‘बात दूर तलक जाएगी...’, खरगे यांची ‘लोकमत’शी खास बातचित

राष्ट्रीय : भाजपला काँग्रेसची इतकी भीती वाटण्याचे कारण काय?

राष्ट्रीय : भाजपच्या गडाला यंदा पडणार का खिंडार?