शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पटोले भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा; चव्हाणांचा जोरदार पलटवार

महाराष्ट्र : सहानुभूतीचा विषय संपला, दिल्लीत गेले तरी काँग्रेस 'ती' मागणी कधीच मान्य करणार नाही

महाराष्ट्र : महाभ्रष्ट युती सरकारने संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलाय’’, नाना पटोले यांची बोचरी टीका  

उत्तर प्रदेश : विलीनीकरण होणार की नष्ट होणार? भविष्यात पाकिस्तानचं काय होणार? CM योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : 'मैत्रीच्या प्रत्येक प्रतिकावर हल्ला, आता गप्प राहणे कठीण...'; बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांसंदर्भात थरूर स्पष्टच बोलले

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात काँग्रेसची धुरा आता अमित देशमुख यांच्याकडे!

छत्रपती संभाजीनगर : काॅंग्रेसमध्ये उत्साही वातावरण, तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी; वाजतगाजत केले शक्तिप्रदर्शन

बुलढाणा : 'भाजपा घर,पक्ष फोडण्यात वस्ताद, अजित पवार मजबुरीने गेले असावेत'; विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत मविआ दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल आणि सरकार स्थापन करेल’’, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला विश्वास  

राष्ट्रीय : 'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल