शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत मविआ दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल आणि सरकार स्थापन करेल’’, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला विश्वास  

राष्ट्रीय : 'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल

राष्ट्रीय : बाजार कोसळावा ही काँग्रेसची इच्छा- भाजप, अदानीप्रकरणी सेबीने तडजोड केली- काँग्रेस

महाराष्ट्र : महाराष्ट्रात महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा: काँग्रेसचे रमेश चेन्नीथला

राष्ट्रीय : गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर जबाबदार कोण? हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Sanjana Jatav : पहिल्या खासदार, ज्यांच्या सुरक्षेत त्यांचे पती तैनात; संजना जाटव यांचे पीएसओ कप्तान सिंह!

नांदेड : जागा वाटप अजून सुरू झाले नाही, याबाबत लवकरच बैठक घेऊ, नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

राष्ट्रीय : माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन; मुत्सद्देगिरी, परराष्ट्र धोरणात महत्वाचे योगदान

राष्ट्रीय : बांगलादेशमधील हिंदूंची नाही तर, गाझाची कांग्रेसला चिंता’’, हिंमता बिस्वा सरमा यांची टीका

महाराष्ट्र : जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट