शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे फक्त मुखवटा; महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा-आरएसएसचा कंट्रोल’’, नाना पटोले यांचा दावा 

महाराष्ट्र : घोटाळेबाज व कमीशनखोर महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढा आणि मविआची सत्ता आणा’’, रमेश चेन्नीथला यांचं आवाहन 

महाराष्ट्र : “आगामी विधानसभेत मविआला १८० जागांपुढे जाईल, BJPला १०० पार करता येणार नाहीत”: नाना पटोले

महाराष्ट्र : महाराष्ट्रानेच भाजपचा ४०० पारचा रथ रोखला : रमेश चेन्निथला

मुंबई : 'घालीन लोटांगन वंदिन चरण', ठाण्यातील सभेआधी उद्धव ठाकरेंना डिवचलं, रस्त्यांवर लावले बॅनर

राष्ट्रीय : ...जेव्हा जया बच्चन यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या सोनिया गांधी!

राष्ट्रीय : सभापती धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार; हिवाळी अधिवेशनात येऊ शकताे प्रस्ताव, पण...

महाराष्ट्र : विधानसभेत काँग्रेस करणार दमदार कमबॅक?; पडद्यामागून 'हे' ४ नेते लिहिणार विजयाची स्क्रिप्ट

महाराष्ट्र : राज्यात महायुतीचा पराभव निश्चित, मविआच्या १८३ जागा निवडून येणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

महाराष्ट्र : महायुतीनं महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत गहाण ठेवलीय, हिशोब चुकता करावा लागेल, विजय वडेट्टीवारांचा इशारा