शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Shishupal Patle : विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का; विदर्भातील बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

महाराष्ट्र :  एससी-एसटींच्या वर्गिकरणास काँग्रेसचा विरोध, विजय वडेट्टीवार म्हणाले, आंदोलन झाल्यास…’’

महाराष्ट्र : महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत

राष्ट्रीय : राहुल गांधींना मागच्या रांगेत बसवलं; काँग्रेसने व्यक्त केला संताप, सरकारने दिलं उत्तर

मुंबई : “PM मोदी शेतकरी, जवानांबद्दल एक शब्द बोलले नाहीत, केवळ राजकीय भाषण”: काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही

महाराष्ट्र : काँग्रेसचे दोन आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर? उमेदवारी मिळणार नसल्याने चाचपणी; चर्चांना ऊत

राष्ट्रीय : Rahul Gandhi : पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न...; राहुल गांधी संतापले

अमरावती : मुंबईत बसून विधानसभा तिकिटांचे वाटप होणार नाही : रमेश चेन्नीथला

महाराष्ट्र : विधानसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची, राज्यातल्या सत्ताबदलाचे हादरे केंद्राला बसणार’’, रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला विश्वास