शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसला भाजप पक्षाला जिंकवून द्यायचे आहे; माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : संविधान-संविधान म्हणत होती काँग्रेस, पंतप्रधान मोदींनी मुळावरच घाव घातला! बोचऱ्या शब्दात चढवला हल्ला

राष्ट्रीय : मला पत्नीने 14 दिवसांसाठी वनवासात पाठवलं; माजी खासदाराने मांडली व्यथा, सांगितलं कारण

महाराष्ट्र : “सांगलीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा बेसच नाही, विशाल पाटलांनी...”; नाना पटोले स्पष्टच बोलले

मुंबई : सांगलीत विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रीय : राहुल, प्रियंका की... अमेठी-रायबरेलीमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?; जयराम रमेश य़ांनी दिलं उत्तर

राष्ट्रीय : निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार; २०२४ मध्ये काँग्रेसवर 'अशी' वेळ का आली?

मुंबई : मुंबईत जो पक्ष अधिक जागा मिळवतो तो सत्तेत येतो? इतिहास काय सांगतो?

राष्ट्रीय : Narendra Modi : घमंडिया आघाडीला राम मंदिराची अडचण, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर...; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : सांगलीबाबत काँग्रेस पक्ष आणि मविआनं खूप मोठी चूक केली; विशाल पाटील थेट बोलले