शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : सांगलीतील बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई का नाही?; काँग्रेस नेतेमंडळींचे दिल्लीकडे बोट

राष्ट्रीय : या मतदारसंघात काँग्रेसवर आलीय स्वत:च्याच अधिकृत उमेदावाराविरोधात प्रचार करण्याची वेळ, कारण काय? 

राष्ट्रीय : ‘इंडिया’तील बिघाडी भाजपला फायद्याची ठरणार?; जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान घटले

मध्य प्रदेश : गुना के दिल में सिंधिया? महारानी उतरल्या प्रचारात; भाजपाकडून ज्योतिरादित्य सिंधियांना तिकिट

राष्ट्रीय : राष्ट्रवाद आणि हिंदुत्व नव्हे, तर जात मतदारांवर सर्वाधिक टाकतेय प्रभाव

राष्ट्रीय : निवडणुकीत संपत्तीचा वाद! सॅम पित्रोदांच्या वारसा करासंदर्भातील विधानांवरून राजकारण पेटले

राष्ट्रीय : “भले काँग्रेसला मत देऊ नका, पण चांगले काम केले असेल तर अंत्ययात्रेला नक्की या”: खरगे भावूक

राष्ट्रीय : हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसींविरोधात काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार; BJP ला होणार फायदा?

लातुर : राहुल गांधी यांचा लातुरात अचानक मुक्काम; सोलापूरच्या सभेहून परतण्यास उशीर, रात्री विमान उड्डाणाची सुविधा नाही

मध्य प्रदेश : ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार