देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Priyanka Gandhi And BJP RSS : प्रियंका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून पुन्हा एकदा फक्त भाजपाच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार निशाणा साधला आहे. ...
Mohan Yadav And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने निशाणा साधत आहेत. याच दरम्यान, त्यांच्या विधानावर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव या ...
राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता. ...
Satara News: लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसने प्रचारयंत्रणा राबविलेल्या भागात महाविकास आघाडी उमेदवाराला मताधिक्य मिळाले. काॅंग्रेसची जिल्ह्यात ताकद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला आठपैकी चार जागा मिळाव्यात असा ठराव काॅंग्रेसच्या बैठकीत करण्य ...
Parliament Session 2024: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लोकसभेत असं एक विधान केलं, ज्यामुळे वादाला तोंड फुटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही सभागृहात उभं राहून त्याचा विरोध केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर ...
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने प्रज्ञा राजीव सातव (Pradnya Satav) यांना उमेदवारी दिली आहे. ...