देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विरोधकांनी धोकादायक पायंडा पाडला; शपथेचा अनादर केला असं राज्यसभेचे सभापती यांनी म्हटलं तर खोटे बोलणे, दिशाभूल करणे ही पंतप्रधानांची सवय झाली आहे असा पलटवार विरोधकांनी केला. ...
यासंदर्भात बोलताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जेएमएम आणि काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. ज्येष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवणे अत्यंत दुःखद आहे. मला खात्री आहे की झारखंडची जनता या कृतीचा तीव्र निषेध करतील, असे हिमंता या ...
Nana Patole News: लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा,असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले. ...