देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जात तिथे लोको पायलटशी संवाद साधला होता. मात्र राहुल गांधी यांनी लोको पायलटची घेतलेली भेट आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
Nana Patole Criticize Narendra Modi: मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणे आहेत, वायकर त्यातील एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे ...
Rahul Gandhi News: विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच गुजरातच्या दौऱ्यावर गेले आहेत. येथे राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांच्या असलेल्या अनुपस्थितीवरून पंतप्रधान नर ...