लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"कर्ज काढून सण करण्याच्या महायुती सरकारच्या प्रवृत्तीमुळेच राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर" - Marathi News | Congress Nana Patole slams Mahayuti Govt over CAG report debts over Maharashtra State | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कर्ज काढून सण करण्याच्या महायुती सरकारच्या प्रवृत्तीमुळेच राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर"

'कॅग'च्या अहवालावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका ...

तीन्ही पक्षांच्या हायकमांडने बंडखोर आमदारांचा शोध घेऊन कारवाई करावी - Marathi News | The high command of the three parties should find out the rebel MLAs and take action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन्ही पक्षांच्या हायकमांडने बंडखोर आमदारांचा शोध घेऊन कारवाई करावी

विकास ठाकरे यांची मागणी : हंडोरेंच्या वेळी कारवाई केली असती तर आता कुणी हिंमत केली नसती ...

सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा पराभव, काँग्रेसची मुसंडी - Marathi News | BJP's defeat in the first election after the formation of the government, Congress's defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा पराभव, काँग्रेसची मुसंडी

Assembly Bye Election Result 2024: नवं सरकार स्थापन होऊन महिना उलटत नाही तोच सात राज्यांमधील १३ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. या निवडणुकीचे सगळे  निकाल आज जाहीर झाले असून, त्यात केवळ २ ठिकाणी भाजपाला विजय मिळवत ...

“लोकसभेनंतर आता विधानसभेला महाविकास आघाडी विजयी होईल, पण...”; विश्वजित कदमांचे मोठे विधान - Marathi News | vishwajit kadam said maha vikas aghadi will win next vidhan sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभेनंतर आता विधानसभेला महाविकास आघाडी विजयी होईल, पण...”; विश्वजित कदमांचे मोठे विधान

Congress Vishwajit Kadam News: सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे आता देशाला कळले आहे. महाविकास आघाडी म्हणून सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे लढले पाहिजे, असे विश्वजित कदम यांनी म्हटले आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा; मविआत अस्वस्थता - Marathi News | Congress Claims All Six Vidhan Sabha Constituencies in Chandrapur District; Restlessness in 'Maviaa' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा; मविआत अस्वस्थता

Chandrapur : जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी पक्ष मजबुतीचा सादर केला अहवाल ...

विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा जलवा, १३ पैकी ११ जागांवर आघाडी, भाजपाला धक्का - Marathi News | Assembly by Election Result 2024: India leads in assembly by-elections, leads in 11 out of 13 seats, shock to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा जलवा, १३ पैकी ११ जागांवर आघाडी, भाजपाला धक्का

Assembly by Election Result 2024: सात राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेससह (Congress) इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून, १३ पैकी ११ ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर भाजप ...

जयंत पाटलांबाबत नेमके कुठे गणित बिघडले; संजय राऊतांचा विधान परिषद निकालावर गौप्यस्फोट - Marathi News | Exactly where did the math go wrong with Shekap Jayant Patil defeat vidhan parishad election; Sanjay Raut's secret blast on Legislative Council result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांबाबत नेमके कुठे गणित बिघडले; संजय राऊतांचा विधान परिषद निकालावर गौप्यस्फोट

Sanjay Raut on Jayant Patil: शिवसेनेकडे कोटा नसतानाही आपला उमेदवार दिला आणि काँग्रेसच्या मदतीने आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला - संजय राऊत ...

बदमाश गेल्यावेळी सुटलेले, आता ट्रॅपमध्ये अडकले; नाना पटोलेंनी ती नावे दिल्लीला पाठविली - Marathi News | Rogues last escaped, now caught in a trap; Nana Patole sent congress traiter mla's names to Delhi vidhan parishad election result update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदमाश गेल्यावेळी सुटलेले, आता ट्रॅपमध्ये अडकले; नाना पटोलेंनी ती नावे दिल्लीला पाठविली

काँग्रेसचे ते फुटीर आमदार कोण, ज्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजपाला मतदान केले, याची यादी पटोले यांनी दिल्लीला पाठविली आहे. ...