शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी..., हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका

अकोला : Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'

महाराष्ट्र : राजकारण भाजपसाठी धंदा; निवडणुकीवेळी गाईला वंदा; निवडणुकीनंतर गाईच्या गळ्यात फंदा’’, काँग्रेसची बोचरी टीका 

राष्ट्रीय : ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

राजकारण : मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन, राहुल गांधी काय बोलले?

महाराष्ट्र : “मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात

राष्ट्रीय : 'हरियाणात लढणाऱ्या लहान पक्षांवर भाजपाचे रिमोट कंट्रोल'; राहुल गांधींचा खोचक टोला

राष्ट्रीय : 'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना

नांदेड : अशोकराव चव्हाणांची साथ भोवली; अर्धापूर नगराध्यक्षासह ८ नगरसेवकांची कॉँग्रेसमधून हकालपट्टी