लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"विदर्भात आमची ताकद जास्त, या भागातील ९९ टक्के जागा आम्ही लढवणार’’, काँग्रेसचा दावा  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "We have more strength in Vidarbha, we will contest 99 percent seats in this region", claims Congress leader Abhijit Wanjari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विदर्भात आमची ताकद जास्त, या भागातील ९९ टक्के जागा आम्ही लढवणार’’, काँग्रेसचा दावा 

Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) विदर्भामध्ये विशेष यश मिळावलं होतं. या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पूर्व विदर्भातील ९९ टक्के जागांवर लढेल ...

काँग्रेसच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांची पोस्ट! - Marathi News | BJP MLA Devyani Farande post in Congress WhatsApp group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काँग्रेसच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांची पोस्ट!

विरोध करणाऱ्या पक्ष प्रवक्त्यालाच केले रिमूव्ह ...

काँग्रेसचे दोन बडे नेते शुक्रवारी मुंबईत! विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन रणनीती ठरणार! - Marathi News | Congress special planning started for upcoming Vidhan Sabha elections as veteran leaders KC Venugopal Ramesh Chennithala in Mumbai on Friday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे बडे नेते मुंबईत! विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन रणनीती ठरणार!

राज्यातील प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी यांच्या बैठका घेणार ...

वायनाडमध्ये प्रियंका गांधी यांच्याविरोधात कोण लढणार? उमेदवार कोण असणार, डावे संभ्रमात   - Marathi News | Wayanad Lok Sabha Constituency By Election: Who will fight against Priyanka Gandhi in Wayanad? Who will be the candidate, left confused   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये प्रियंका गांधी यांच्याविरोधात कोण लढणार? उमेदवार कोण असणार, डावे संभ्रमात  

Wayanad Lok Sabha Constituency By Election: काँग्रेसने वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची यावरून केरळमधील सत्ताधारी पक्ष असलेली डावी आघाडी संभ्रमात आहे. ...

“विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षड्यंत्र”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole wrote letter to cm eknath shinde about vishalgad issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षड्यंत्र”; नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole News: विशाळगड प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. ...

चार खासदार निवृत्त, लोकसभेनंतर आता राज्यसभेतही BJP अल्पमतात; असा आहे नंबर गेम... - Marathi News | Four MPs retire, after Lok Sabha now BJP is in minority in Rajya Sabha too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार खासदार निवृत्त, लोकसभेनंतर आता राज्यसभेतही BJP अल्पमतात; असा आहे नंबर गेम...

राज्यसभेत भाजपच्या सदस्यांची संख्या 90 च्या खाली आली आहे. ...

महापालिकेच्या शिक्षण विभागात ३५० कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा मुंबई काँग्रेसचा आरोप - Marathi News | Congress accused of 350 crores tender scam in education department of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या शिक्षण विभागात ३५० कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा मुंबई काँग्रेसचा आरोप

आयुक्तांनी खुलासा करावा अशी मुंबई काँग्रेसची मागणी ...

मी जनतेतून लढूनच विधानसभेत जाणार, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांचा निर्धार - Marathi News | I will go to the Assembly by fighting from the people, The determination of Congress leader Jayshreetai Patil from Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मी जनतेतून लढूनच विधानसभेत जाणार, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांचा निर्धार

विधान परिषदेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला पूर्ण विराम दिला ...