लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Amit Shah : "विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं" - Marathi News | Amit Shah in jharkhand attack on cm hemant soren and jmm congress praises pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं"

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (२० जुलै) रांचीला पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. ...

विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सात जागांवर काँग्रेसने ठोकला दावा - Marathi News | Congress has staked its claim on seven seats in Ahmednagar district for the assembly elections | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सात जागांवर काँग्रेसने ठोकला दावा

जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व शहराअध्यक्ष किरण काळे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी ...

"…तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो", बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | "...then Congress can become Chief Minister", Balasaheb Thorat expressed his belief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो", बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास

Balasaheb Thorat : महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालीपर्यंत बिनधास्त सुरु आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

"विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होणार, मविआ हाच चेहरा", नाना पटोलेंचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Nana Patole's big statement, "Discussion on the allocation of seats in the Vidhan Sabha will be held at the state level, Mavia is the face". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होणार, चेहराही ठरला'', पटोलेंचं मोठं विधान

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होईल असे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले असून निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा राहील, असं विधान काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Pato ...

विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार नाही - रमेश चेन्नीथला - Marathi News | Congress will not change city president until assembly elections - Ramesh Chennithala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार नाही - रमेश चेन्नीथला

काही दिवसापुर्वी कॉग्रेसचे पुणे शहराध्यक्ष बदला अशी मागणी कॉग्रेसमधील काही माजी नगरसेवकांनी केली होती ...

"2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर..." - CM सरमा - Marathi News | Assam will be a Muslim state by 2041 no one can stop it; rahul gandhi should become brand ambassador to control muslim population says assam cm himanta biswa sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर..." - CM सरमा

'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही. ...

“काँग्रेस पक्ष स्वाभिमान राखणार, महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम होऊ देणार नाही”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole said congress party will maintain self respect of maharashtra and criticized mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेस पक्ष स्वाभिमान राखणार, महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम होऊ देणार नाही”: नाना पटोले

Congress Nana Patole News: २० ऑगस्टला विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

मविआमधील जागावाटप आणि एकत्र निवडणूक लढण्याबाबत काँग्रेसने केली मोठी घोषणा, के. सी. वेणुगोपाल म्हणाले... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Mahavikas Aghadi will fight assembly elections together and overthrow the corrupt grand alliance government", K. C. Venugopal's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआमधील जागावाटप आणि एकत्र निवडणूक लढण्याबाबत काँग्रेसने केली मोठी घोषणा

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत. आम्ही मिळून या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार आजच्या ...