शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?

राष्ट्रीय : मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा निर्णय; आसाममध्ये सर्वत्र गोमांसावर बंदी

राष्ट्रीय : गोंधळ घालणाऱ्या खासदारांना उत्तर देण्याची गरज नाही; ओम बिर्लांचे सर्व मंत्र्यांना निर्देश

राष्ट्रीय : गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडीत अडकलेले लोक संतापले; काँग्रेस कार्यकर्त्यांना चपलेने चोपले

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...

राष्ट्रीय : राहुल आणि प्रियंका गांधी संभलकडे रवाना, रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त

राष्ट्रीय : कामकाज सुरू, गोंधळ सरला, संसदेचा मोठा वेळ वाचला; दोन्ही सभागृहातील कोंडी फुटली | 'संभल' प्रकरणी विरोधकांचा गदारोळ

अहिल्यानगर : संगमनेरमध्ये पराभवाचा धक्का कशामुळे बसला?; बाळासाहेब थोरातांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं कारण 

राष्ट्रीय : Sambhal Violence: राहुल गांधी, प्रियांका गांधी संभलमध्ये पोहोचणार का?

राष्ट्रीय : काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोगाची असहमती; सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला लेखी पाठवणार