देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Haryana Assembly Election 2024: हरयाणातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी आणी पराभूत उमेदवारांमधील जय परायजामधील अंतर फारच कमी राहिलं आहे. त्यात उचाना कलां विधानसभा मतदारसंघात तर अत्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली. ...
Get Latest Updates and News of Haryana, Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Result Live Updates : जम्मू-काश्मीर व हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांची आज, ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर करण्यात येतील. ...
Nayab Singh Saini Net worth, Haryana Election 2024: नायबसिंग सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून ६ महिन्यांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले ...
PM Modi First Reaction on Haryana Vidhan Sabha election Results 2024: हरयाणामध्ये भाजपाने तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची कामगिरी केली. भाजपासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ...
Haryana Assembly Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. या पराभवानंतर राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार कुमारी शैलजा (Kumari Shailaja) यांनी या पराभवाचं परखड परीक्षण झाल ...