देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Criticize Narendra Modi: नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Politics: शरद पवार गटातील नेते, पदाधिकारी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत असतानाच आता काँग्रेस आमदारांनीही हीच भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीने शेवटच्या टप्प्यात लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावलेला असताना आता काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. ...
Congress Balasaheb Thorat News: मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घुमजाव करत महायुतीने आधी मुख्यमंत्री कोण ते घोषित करावे, असे म्हटले आहे. ...