देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विटा : खानापूर विधानसभेसाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय ... ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...
Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut News: लोकसभेला आम्ही हक्काच्या जागा काँग्रेसला दिल्या. त्या बदल्यात विधानसभेला काही अपेक्षा ठेवल्या तर त्यात चुकीचे काही वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करीत आहेत. आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार, हे आम्ही निकालानंतरच ठरवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कऱ्हाड येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. ...
Maharashtra Congress News: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असल्याची एक यादी व्हायरल झाली आहे. या यादीत १५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. ...