देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Uddhav Thackeray MVA Seat Sharing: मविआची काल १० तास बैठक, राऊत म्हणतायत विषय गंभीर... इकडे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलविली असताना तिकडे आदित्य ठाकरे, अनिल परबांना शरद पवारांकडे का पाठविले? ...
Maharashtra Assembly Election 2024: आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले आहेत. भाजपाचे व RSSचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...
Navya Haridas vs priyanka Gandhi wayanad lok sabha by election: काँग्रेसने पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. नव्या हरिदास यांना भाजपाने मैदानात उतरवले आहे. ...
Uddhav Thackeray Congress Seat Sharing: महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने विदर्भातील काही जागांवर दावा केल्याने दोन्ही पक्षात खेचाखेची झाली. ...