लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार - Marathi News | Distribution of AB form to vasant gite by Uddhav Thackeray before seat sharing in Mahavikas Aghadi; Congress will rebel in Nashik Central Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार

मविआच्या जागावाटपात काही जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद होते, त्यात नाशिक मध्य मतदारसंघाचा समावेश होता.  ...

सांगली विधानसभेचा हलता पट.. सर्वपक्षीयांचा झेंडा; काँग्रेसचे २३ वर्षे वर्चस्व  - Marathi News | Sangli Assembly Constituency has been under the control of Congress for 23 years With no exceptions, candidates of different parties consistently won | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली विधानसभेचा हलता पट.. सर्वपक्षीयांचा झेंडा; काँग्रेसचे २३ वर्षे वर्चस्व 

पंधरा वर्षे भाजपच्या ताब्यात ...

काँग्रेसमध्ये बंडखोरी अन् ‘ सांगली पॅटर्न’चा इशारा; जयश्री पाटील-पृथ्वीराज पाटील समर्थकांकडून दबावतंत्रासाठी बैठक - Marathi News | Rebellion in Congress and warning of Sangli Pattern; Jayshree Patil-Prithviraj Patil supporters meeting for pressure mechanism | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसमध्ये बंडखोरी अन् ‘ सांगली पॅटर्न’चा इशारा; जयश्री पाटील-पृथ्वीराज पाटील समर्थकांकडून दबावतंत्रासाठी बैठक

सांगली : सांगली विधानसभेच्या जागेसाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरूच ... ...

मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा!  - Marathi News | Got a call for a ministerial position borrowed 100 rupees bought clothes and went to the swearing in ceremony The story of the leader of Srigonda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 

श्रीगोंदा फॅक्टरी येथील कान्होजी जंगले यांनी त्यांना कपड्यासाठी १०० रुपये दिले. त्यानंतर ते कपडे घेऊन शपथविधीसाठी मुंबईला रवाना झाले. ...

“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार? - Marathi News | maharashtra assembly election 2024 congress nana patole said that till now on 4 to 5 seat clashes continue in maha vikas aghadi and will resolved as soon as possible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फेक असल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...

प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Wayanad Bypoll: Priyanka Gandhi filed nomination form from Wayanad, strong show of strength from Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

Wayanad Lok Sabha By Election: वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंक ...

काँग्रेसचे कोल्हापूरकरांना आज ‘उत्तर’ मिळणार, उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार - Marathi News | The nomination of Mahavikas Aghadi from Kolhapur North Constituency will be sealed today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसचे कोल्हापूरकरांना आज ‘उत्तर’ मिळणार, उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार

इच्छुकांची आज काँग्रेस कमिटीत बैठक  ...

१५ कोटी सापडले ५ आमदारांच्या घरी; आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडूनच हायजॅक, धंगेकरांचा आरोप - Marathi News | 15 crore found at the house of 5 MLAs The system of the election commission was hijacked by the rulers the strikers alleged ravindra dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ कोटी सापडले ५ आमदारांच्या घरी; आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडूनच हायजॅक, धंगेकरांचा आरोप

निवडणूक यंत्रणा कुठे आहे? पंचनामा का झाला नाही? दोषींवर कारवाई का झाली नाही? धंगेकरांचे प्रश्न ...