शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “भाजपा महायुतीचे कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष, पैसा वसुलीवर मात्र लक्ष”: रमेश चेन्नीथला

महाराष्ट्र : “मविआ सरकार असताना ST संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का?”: काँग्रेस

पुणे : Pune: दिवसाढवळ्या खून, महिलांवरील अत्याचार; पुण्यासह राज्याची देशात बदनामी, काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींकडून एक महिन्याचं वेतन दान, लोकांनाही केलं मदतीचं आवाहन

राष्ट्रीय : आता मोदी भारतीयांना घाबरू लागले, राहुल गांधींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : काँग्रेसचं मिशन जम्मू-काश्मीर! राहुल गांधींची आज रामबन, अनंतनागमध्ये रॅली

राष्ट्रीय : विनेश फोगाट निवडणूक आखाड्यात, हरयाणात विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारीची शक्यता?

उत्तर प्रदेश : कोर्टाचा हस्तक्षेप हे स्वागतार्ह पाऊल, ‘बुलडोझर न्याय’प्रकरणी माजी विधि मंत्री अश्वनीकुमार यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : हातात हातोडा, डोक्यावर टोपी अन् अंगात जॅकेट...राहुल गांधींनी घेतली रेल्वे ट्रॅकमनची भेट