देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
BMC Meeting: बैठकीत शिवसेना-भाजप सत्तेत असताना मुंबईतील एका रस्त्यास 'टिपू सुलतान' नाव देण्याच्या प्रस्तावास भाजपने दिलेल्या पाठिंब्यावरून विरोधी पक्ष भाजपला घेरण्याची शक्यता आहे. ...
दिल्लीतील भारत मंडपममध्ये 'एआय समिट' दरम्यान शर्टलेस आंदोलन करणाऱ्या युथ काँग्रेसच्या ४ कार्यकर्त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
पुढील सुनावणीवेळी राहुल गांधींना त्यांच्या बचावासाठी पुरावे सादर करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी राहुल गांधी न्यायालयात दाखल झाले. ...