लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
शिवसेनेला कडवी झुंज देण्यासाठी काँग्रेसकडून तगड्या उमेदवाराचा शोध - Marathi News | Congress seeks strong candidate to fight Shiv Sena bitterly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला कडवी झुंज देण्यासाठी काँग्रेसकडून तगड्या उमेदवाराचा शोध

सहा जण स्पर्धेत; मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष ...

काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी वंचितच्या वाटेवर? - Marathi News | Former Congress minister Baba Siddiqui on the path of the underprivileged? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी वंचितच्या वाटेवर?

अल्पसंख्याक समाजाचा काँग्रेस पक्षावर नाराजीचा सूर; आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळा पर्याय निवडणार ...

कोण करतय भाजपमधील निष्ठावंतांची कोंडी ? - Marathi News | Who create the problem for the BJP's loyalists ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण करतय भाजपमधील निष्ठावंतांची कोंडी ?

भाजप आणि शिवसेनेत या आयारामांना मोठ्या आदराने सामावून घेतले गेले आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पक्षाकडून संधी मिळेल या आशेवर अनेक कार्यकर्ते आहेत. अशा वेळी बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी ...

युतीच्या निर्णयावर ठरणार आमदारपुत्र राहुल देसाईंच भवितव्य - Marathi News | decided by the Alliance mla son Rahul Desai Political future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीच्या निर्णयावर ठरणार आमदारपुत्र राहुल देसाईंच भवितव्य

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिलं आहे. ...

हर्षवर्धन पाटलांना हवी सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची परतफेड - Marathi News | Harshavardhan Patil wants return gift from NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हर्षवर्धन पाटलांना हवी सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची परतफेड

इंदापूरमध्ये सध्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. परंतु, इंदापूर पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने हर्षवर्धन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे. ...

Sushma Swaraj Death: सुषमाजींचे संसदेतील काम कोणालाही विसरता येणार नाही : सुशीलकुमार शिंदे - Marathi News | No one can forget Sushmaji's work in Parliament: Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sushma Swaraj Death: सुषमाजींचे संसदेतील काम कोणालाही विसरता येणार नाही : सुशीलकुमार शिंदे

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला शोक अन वाहिली श्रध्दांजली ...

लोकसभेतील पराभव बाजूला सारत पटोले, शेट्टी, खैरेंना विधानसभेचे वेध - Marathi News | Patole, Shetty, Khaire ready to Assembly Election after defeat in in Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेतील पराभव बाजूला सारत पटोले, शेट्टी, खैरेंना विधानसभेचे वेध

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काँग्रेसनेते नाना पटोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकात खैरे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहेत. ...

मुंबई शहरावर भाजप, शिवसेनेचे वर्चस्व कायम - Marathi News | BJP, Shiv Sena dominated Mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहरावर भाजप, शिवसेनेचे वर्चस्व कायम

काँग्रेस - राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई; एकुलती एक जागा राखण्याचे एमआयएमसमोर आव्हान ...