लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सरकार असंवेदनशील, आश्वासनांना चुना; विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा हल्लाबोल - Marathi News | Government insensitive, promises lime; Opposition leader Digambar Kamat attacked | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकार असंवेदनशील, आश्वासनांना चुना; विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा हल्लाबोल

'पूरग्रस्तांसाठी सरकारने 48 तासात तातडीची मदत आर्थिक मदत देऊन दिलासा द्यायला हवा' ...

आरबीआयची मदत म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था संकटात - काँग्रेस - Marathi News | Congress Spokesperson Abhishek Manu Singhvi Attacks Narendra Modi Govt On Rbi Bailout Package | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआयची मदत म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था संकटात - काँग्रेस

'सरकारकडून स्वत:ला प्रोत्साहन निधी देणे म्हणजेच अर्थव्यवस्था बिकट परस्थितीत असल्याचा हा पुरावा आहे.' ...

विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी; एकाच टप्प्यात मतदान शक्य - Marathi News | Assembly elections announced three weeks later; Voting is possible in one phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी; एकाच टप्प्यात मतदान शक्य

जागावाटपावरून मात्र युतीमध्ये मतभेद अटळ ...

पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडी अडचणीत - Marathi News | Congress-NCP alliance is in trouble in western Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडी अडचणीत

विधानसभा निवडणुकीचे पडघम : अनेक जण पक्षांतराच्या तयारीत; भाजप-शिवसेनेला आले ‘अच्छे दिन’! ...

Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप - Marathi News | Senior BJP leaders die for 'this' cause; Pragya Singh Thakur falsely accused on Opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपा कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली होती. ...

दोन कोटी हडपण्याचा प्रयत्न काँग्रेसने उधळला, नेर नगरपरिषदेचा कारभार - Marathi News | Congress attempts to grab two crore, Ner Municipal Council | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन कोटी हडपण्याचा प्रयत्न काँग्रेसने उधळला, नेर नगरपरिषदेचा कारभार

नेर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. ...

अभिनेता संजय दत्त 25 सप्टेंबरला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार; महादेव जानकरांचा दावा  - Marathi News | Actor Sanjay Dutt will join the Rashtriya Samaj Party on September 25; Mahadev Janakar claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता संजय दत्त 25 सप्टेंबरला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार; महादेव जानकरांचा दावा 

या सभेत संजय दत्त यांच्याकडून रासपाला शुभेच्छा देत असल्याचा व्हिडीओ दाखविण्यात आला होता.  ...

‪'पोरांच्या केला कामाचा वांदा; यांचा फक्त जाहिरातीचा धंदा' - Marathi News | congress will start new maha pardafash rally in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‪'पोरांच्या केला कामाचा वांदा; यांचा फक्त जाहिरातीचा धंदा'

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे पहायला मिळत आहे. ...